Third Day Of Editing
मी नाराश झालो . मी विचार केला कि, आता नाही केलं तर कधीच नाही होणार . म्हणून मी पुन्हा प्रयत्न केला . आणि मला थोडं थोडं शिकायला लागलो .मग मी माझ्या फोटोचा एक विडिओ बनवला ,आणि माझ्या मित्रांना दाखवला आणि मित्रांना तो खूप आवडला . मला पण खूप आनंद झाला . एकाने सांगितले मी तुला काही फोटो पाठवतो ,तू मला असच विडिओ बनून दे . आणि मी तुला याचे पैसे सुद्धा देईन . मला आनंद झाला आणि पैसे सुद्धा मिळतात . मी हो म्हणालो . ...