Editor
मी असच पुढे जात राहिलो . मी शॉर्ट फ्लीम एडिट करत राहिलो . काही दिवस असच चाललात राहील, एक दिवशी मी रस्त्यावर चालत होतो . रस्त्याच्या ऐका बाजूला ,एक पोस्टर दिसलं त्यावर लिहला होतं कि एडिटर साठी सुवर्णसंधी . मुंबई मध्ये एक स्पर्धा होती . जिकणारयला ५०,००० रुपय . मी ठरवलं कि ,मी सुद्धा स्पर्धेत सहभागी होणार होतो . पण त्यासाठी ५००० रुपयाची गरज होती . आणि तेवढे माझ्याकडे नव्हते . पण मला काही करून जायचं होतं . मी पैसे जमवण्यासाठी चालू केलं . आणि मी तिथे गेलो . मी जे काही फॉर्म भरले . आणि स्पर्धा अजून दोन दिवसानंतर होणार होती ..... ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- English Translate :- I just kept going. I kept editing short films. Some days it will continue like this, one day I was walking down the street. On one side of the road, a poster appeared saying that it was for the editor Golden opportunity. There was a competition in Mumba...